Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Mumbai Metro Special Service: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
Mumbai Metro Late Night Service

Mumbai Metro Late Night Service

ESakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सव काळात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडतात. त्यांची रात्री उशिरापर्यंत गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो वनने १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर मध्यरात्री १ वाजेपर्यंत मेट्रो सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएकडूनही मेट्रो मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब मार्गावर रात्री १२.३० वाजेपर्यंत विशेष अतिरिक्त सेवा दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com