Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Mumbai Metro Work Accident: मुंबईत मेट्रो कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
 metro work iron barricade collaps On Bike

metro work iron barricade collaps On Bike

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत विक्रोळी परिसरात मेट्रो कामादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. धावत्या दुचाकीवर मेट्रो कामासाठी लावलेला लोखंडी बॅरिकेड कोसळून एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली नसल्यानेच आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com