Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

BEST Bus Revenue: मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे शहरातील अनेक ठिकाणचे बेस्ट बस थांबे तोडण्याच आले आहेत. यामुळे बेस्ट परिवहन उपक्रमाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती आहे.
Mumbai Metro impact on BEST Bus

BEST Bus Revenue hits by Metro

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या विविध मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे बेस्ट परिवहन उपक्रमाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. मेट्रोच्या कामांदरम्यान शहरातील अनेक ठिकाणचे बेस्ट बस थांबे हटवण्यात आणि तोडण्यात आले आहेत. या बस थांब्यांवरील जाहिरातींमधून बेस्टला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत होता. मात्र, हे थांबेच नष्ट झाल्याने जाहिरात उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com