

Mhada House Lottery
ESakal
म्हाडाच्या १६ सुविधा भूखंडांच्या ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे १६ सुविधा भूखंडांसाठी ई-निविदा जाहीर केली आहे. १२ डिसेंबर २०२५ पासून https://mahatenders.gov.in वरून निविदा कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत. निविदा स्वीकारणे किंवा नाकारण्याचा अधिकार मुख्य अधिकाऱ्यांकडे राखीव राहणार आहे.