Mumbai Terror Case : 'हिंदू राष्ट्रात खरा जिहाद दिसेल...'; जैब अन्सारीच्या घरात सापडली धक्कादायक चिठ्ठी, मिरा रोडमध्ये नेमका काय कट रचला?

ATS Investigates Mira Road Lone Wolf Terror Angle : मिरा रोड येथील दहशतवादी प्रकरणात एटीएसकडून तपास सुरू असून आयसिस कनेक्शन, डिजिटल पुरावे आणि कट्टरतेच्या प्रभावाचा तपास करण्यात येत आहे.
Mumbai Mira Road terror case ATS investigation

Mumbai Mira Road terror case ATS investigation

esakal

Updated on

मुंबई : घटस्फोटित पत्नीने मिरा रोड येथील संशयित दहशतवादी आणि एकल हल्लेखोर (लोन वूल्फ अटॅकर) जैब अन्सारीमध्ये जिहादी विचार भिनवल्याचा संशय राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आहे. तिच्याच माध्यमातून अन्सारी आयसिस किंवा अन्य दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याच्या संपर्कात (Mumbai Mira Road terror case) होता का, याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com