

Mumbai Monoraile News
esakal
मुंबईच्या मोनोरेल सेवेची नवीन डब्यांसह पुनरागमनाची तयारी जोरात सुरू असताना, वडाळा येथे ट्रायल रन दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला, सेवा काही काळ बंद पडली. नवीन डब्यांची चाचणी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुंबई मोनोरेल प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, लवकरच सेवा पूर्ववत होईल, असे सांगितले.