

Orchid City Centre Mall Closed
ESakal
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावरील प्रसिद्ध ऑर्किड सिटी सेंटर मॉलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर आदेशांनंतर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मॉलची इमारत पूर्णपणे रिकामी करण्यासाठी महापालिकेने मालक, विकसक आणि दुकानदारांना संयुक्त नोटीस बजावली आहे.