Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

Unauthorized Construction Action: अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरु केली आहे. यामध्ये मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.
BMC Action on Unauthorized Construction

BMC Action on Unauthorized Construction

ESakal

Updated on

मुंबई : पवई येथील फुकटनगर आणि मिलिंदनगर परिसरातील जल अभियंता विभागाच्या जागेवरील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. महापालिकेचा 'एस' विभाग आणि जल अभियंता विभागातर्फे ही मोहीम राबविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com