
BMC election
esakal
मुंबई : जानेवारीअखेर होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मतदानाच्या दिवशी ७० हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. पोलिंग मॅनेजमेंटसाठी साडेतीन हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. सध्या ५०० पोलिंग मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.