

Mumbai environmental update
esakal
मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी ९१ हजार कोटींवरून ७९ हजार ४९८ कोटींवर आल्या आहेत. या मुदत ठेवी १२ हजार १९२ कोटींनी घटल्याने पालिका वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. या मुदत ठेवी पालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरण्याची दाट शक्यता आहे.