BMC: नाल्‍यांमधील कचरा काढण्‍यासाठी पालिका राबवणार विशेष मोहिम!

Municipal Administration: मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील नाल्‍यांमधील कचरा काढण्‍यासाठी पालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे. दररोज विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
BMC

BMC  

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील नाल्‍यांमधील तरंगता कचरा काढण्‍यासाठी पालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे. येत्या २९ सप्टेंबर १३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com