

Mumbai Nashik Highway Accident
Esakal
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात मुंबईतील चौघांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समजते. शहापूर तालुक्यातील अटगावजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.