

Mumbai Traffic Update
esakal
Mumbai Traffic: मुंबई शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि रस्त्यावरील सुरक्षेच्या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या चालविण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. हे बदल १ फेब्रुवारीपासून अमलात येणार असून, शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्याचा उद्देश त्यामागे आहे.