Mumbai Metro: भुयारी मेट्रोला उदंड प्रतिसाद! महिनाभरात ३८ लाख मुंबईकरांचा प्रवास

Mumbai Metro 3 Travel: मेट्रो-३ भुयारी मेट्रो मार्गिकेला पसंती दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल ३८ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला आहे.
Mumbai metro 3

Mumbai metro 3

Esakal
Updated on

मुंबई : मेट्रो-३ भुयारी मेट्रो मार्गिकेचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने मुंबईकरांकडून आरे-कफ परेड गारेगार प्रवासाला पसंती दिली जात आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात तब्बल ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला आहे. तर ९ ऑक्टोबरपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून अवघ्या २३ दिवसांत ३३ लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com