Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

Rail Neer Water Bottle Rate: मुंबईतील अंबरनाथ प्लांटमध्ये दुसऱ्या रेल नीर उत्पादन लाइनला मंजुरी देण्यात आली आहे. उत्पादन दररोज २९,००० बाटल्यांपर्यंत वाढेल आणि किंमत १५ ते १४ रुपयांपर्यंत कमी केली जाईल.
Rail Neer Water Bottle Rate

Rail Neer Water Bottle Rate

ESakal

Updated on

कडक उन्हाळ्यापूर्वी मुंबईकर आणि इतर रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या रेल नीरचे उत्पादन दुप्पट होणार आहे. भारतीय रेल्वेने त्यांच्या अंबरनाथ प्लांटमध्ये दुसरी उत्पादन लाईन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामुळे पाण्याची कमतरता कमी होईल. प्रवाशांना खाजगी विक्रेत्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी किमतींपासून दिलासा मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com