सलग तीन दिवस बॅंका बंद राहणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 जून 2017

मुंबई - महिन्यातील चौथ्या शनिवारी (ता. 24) बॅंकांचे कामकाज होणार नाही. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने आणि सोमवारी रमजान ईदची सुटी असल्याने बॅंका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. तीन दिवस पुरेल इतकी रक्कम एटीएममध्ये भरण्याचे आव्हान बॅंकांसमोर असून, ग्राहकांना डिजिटल व्यवहारांवर अवलंबून राहावे लागेल. दोन्ही शेअर बाजार रमजान ईदनिमित्त सोमवारी बंद राहणार आहेत. 

Web Title: mumbai news bank