मुंबईकरांसाठी दिलासा! ११ किमीचा सिग्नल-फ्री कॉरिडोर तयार; ट्रॅफिकमधून सुटका होणार, मार्ग कुठून कुठे असणार?

Mumbai Sclr Phase 2 News: एससीएलआर टप्पा २ च्या बीकेसी-वाकोला मार्गाचे अंतिम काम पूर्ण झाले आहे. सुमारे ११ किमी लांबीचा हा सिग्नल-मुक्त मार्ग पूर्व-पश्चिम संपर्क अधिक मजबूत करेल.
Mumbai Sclr Phase 2

Mumbai Sclr Phase 2

ESakal

Updated on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पांपैकी एक असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड टप्पा २ पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड कॉरिडॉर पूर्णत्वाच्या जवळ आला आहे. तर बीकेसी-वाकोला फाट्याचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com