मुंबई विद्यापीठाकडून "निकाल' लागेना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - राखीव निकालांचा प्रश्न सोडवण्याचे आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे. नऊ हजार विद्यार्थ्यांचे निकाल गुरुवारपर्यंत राखीव होते. जाहीर केलेले निकाल विद्यापीठाच्या नव्या संकेतस्थळावर असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. 

राखीव निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर पाहावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले गुणही पाहता येतील.

Web Title: mumbai news mumbai university result