"पद्मावत' चित्रपटाच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला बहुचर्चित "पद्मावत' थ्रीडीमध्ये उद्यापासून सगळीकडे प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलेला हा चित्रपट काही ठिकाणी हाऊसफुल्ल झाला आहे; काही ठिकाणी म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. करणी सेने आंदोलनाच्या भीतीने या चित्रपटाला म्हणावी तेवढी बुकिंग मिळालेली नाही. जवळपास 200 कोटी रुपयांहून अधिक खर्च या चित्रपटावर करण्यात आला आहे. काही ठिकाणी मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी तिकीट दर वाढविले आहेत. 

"पद्मावत' चित्रपटाच्या ऑनलाईन ऍडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उद्या सकाळपासून सर्व चित्रपटगृहांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. 

Web Title: mumbai news padmavat movie booking Sanjay Leela Bhansali