
Illegal Parking
ESakal
मुंबई : गोवंडी, शिवाजीनगर आणि बैंगणवाडी या भागात बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, या भागात सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे, मात्र पालिका आणि पोलिस प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.