

Mumbai AC Local Fake Ticket
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेत बनावट तिकिटांचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान सतर्कतेने काम करणाऱ्या तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी बनावट सीझन तिकीट (पास) वापरणाऱ्या एका प्रवासी महिलेला पकडले.