पारा घसरल्याने मुंबईला हुडहुडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - मुंबईचे मंगळवारचे किमान तापमान 14.1 अंशांवर आल्याने मुंबईला हुडहुडी भरली आहे. यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची आज नोंद झाली. 

कमाल तापमानही दोन अंशांनी घसरले. सांताक्रूझ येथील कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअस होते. पहिल्यांदाच कमाल तापमान 30 अंशांखाली आले. मुंबईचा पारा रविवारी 16, सोमवारी 15 आणि मंगळवारी तो 14.1 अंशांवर आला. बुधवारी कमाल पारा 30, तर किमान पारा 14.1 अंश सेल्सिअसवर असेल, असा अंदाज आहे. काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा खालावण्यास सुरवात झाली आहे. 

Web Title: mumbai news winter weather