Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

IMD Heatwave Alert: मुंबईत यंदा उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरात 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाढत असल्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी चिंब झाले.
Heat Wave

Heat Wave

sakal

Updated on: 

मुंबई : महामुंबई परिसरात 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २) मुंबई शहरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारी येथे ३३ अंश कमाल तापमान होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com