सोमवारपासून इंधनाचे दर स्थिर; मुंबईत पेट्रोल 111.77, तर डिझेल 102.52 रुपयांवर

petrol disel price hike
petrol disel price hike
Updated on

मुंबई : केंद्र आणि राज्याच्या इंधनाच्या दरवाढीमुळे (Petrol-diesel price) सातत्याने इंधनाच्या दरात चढउतार (prices changes) होत आहे. यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत स्थिर असलेले दर पुन्हा अस्थिर झाले आहे. आता पुन्हा सोमवार पासून इंधनाचे दर स्थिर झाले असून, मुंबईत पेट्रोल 111.77 तर डिझेल 102.52 रुपये प्रति लिटर दराची नोंद झाली आहे.

petrol disel price hike
मालाड : अपघातात आरोग्य सेविका गंभीर जखमी

वाढत्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या दराने सुद्धा सेंच्युरी मारली आहे. तर इंधनाच्या दराचे दैनंदिन नवनवीन रेकॉर्ड तयार होत असून, इंधनाच्या दरात चढउतार होत आहे. दरम्यान सातत्याने होणारी दरवाढ सोमवार पासून पुन्हा एकदा स्थिर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com