
मुंबई पोलिसांनी छोटा राजन गॅंगचा हस्तक डी. के. राव आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. राव याच्यावर एका हाॅटेलमालकाला अडीच कोटींची खंडणी मागितल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हाॅटेल मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.