Siddiqui Murder Probe: Police Deny Alleged Builder Nexus in Court
sakal
मुंबई
Mumbai Crime: सिद्दिकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती, काय आहे प्रकरण?
Investigation status of Siddiqui killing case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: बिल्डर लॉबीचा सहभाग नाही, मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबीचा सहभाग किंवा कोणताही संबंध नाही, हा आरोप कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केवळ संशय आणि अनुमानांवर आधारित आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

