Mumbai News: मुंबई जगातील सर्वात सुरक्षित शहर, पोलीस आयुक्तांचे मत

Mumbai Safest City: इंडियन मर्चंट चेंबरतर्फे पोलिस पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई जगातील सर्वात सुरक्षित शहर असल्याचे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले.
Mumbai City

Mumbai City

ESakal

Updated on

मुंबई : ‘महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नागरिकांची शिस्त आणि त्यांचे पोलिसांना असलेले सहकार्य यामुळे मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे,’ असे मत मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी येथे व्यक्त केले. इंडियन मर्चंट चेंबरतर्फे रविवारी (ता. २९) आयोजित पोलिस पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com