
Mumbai: मद्याच्या नशेत कर्तव्य बजावतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या पोलिस नाईक साहेबराव रहेरे आणि लाच मागितल्याबद्दल उपनिरीक्षक संगमेश्वर एकाळे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. तसे आदेश शनिवारी (ता.२८) पोलिस आयुक्तालयाने जारी केले.