

Mumbai Police issue traffic advisory for Satyacha Morcha
ESakal
मुंबई : मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याविरोधात आज शनिवारी (ता. १) दुपारी एक वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.