Mumbai Police : गणेशोत्सव, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना तातडीचे आदेश; पोलिसांच्या सर्व रजा रद्द

Mumbai Police cancels all leaves amid Maratha protest : मनोज जरांगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांना तातडीचे आदेश, मराठा आंदोलन-गणेशोत्सवामुळे कडक बंदोबस्त
Mumbai Police
Mumbai Policeesakal
Updated on

मुंबई : राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि त्याचवेळी वाढलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सुट्टीवर गेलेले अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com