‘CSMT स्थानकात स्फोट होणार…’ पोलिसांना फोनवरुन धमकी; तीन तास शोधमोहीम, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

CSMT Railway Station Bomb Threat: CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात आली.
CSMT Railway Station Bomb Threat

CSMT Railway Station Bomb Threat

ESakal

Updated on: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील महापौर कार्यालय, बँक, शाळा तसेच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जलसा बांगला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सतत बॉम्बच्या धमक्यांचे मेल येत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यानंतर आता CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...