Mumbai Police Transfer: ४८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा यादी एका क्लिकवर
Latest Mumbai News: तर राज्याच्या अन्य विभागांतून मुंबईत बदली करण्यात आलेल्या २७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पूर्वीचे आयुक्तालय तसेच विभागांत पाठवण्यात आले.
Mumbai Police Transfer of 48 Police Inspectors sakal
Mumbai: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतून इतरत्र बदली करण्यात आलेल्या २१ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची मंगळवारी रात्री राज्य पोलिस मुख्यालयाने मुंबईत बदली केली.