

Riya Ahir
ESakal
मुंबई : मुंबईतील NEET UG 2026 पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थी आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी 'रिया अहिर' नेहमीच चर्चेत असते. सध्या दिल्लीत जंतर मंतर येथे सुरु असणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'रिया अहिर'च्या घरी थेट पोलीस दाखल झाले आहेत.