Rohit Arya Encounter Case : आता कोणी कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा नाही करणार नाही... रोहित आर्याच्या एन्काउंटरनंतर पोस्ट व्हायरल

Rohit Arya Encounter Case : मुंबईच्या पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणारा कॉन्ट्रॅक्टर रोहित आर्या पोलिस एन्काउंटरमध्ये ठार झाला. त्याने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती.
Police at Powai after the encounter of contractor Rohit Arya, who had held 17 children and two elderly hostages — viral post sparks political debate and social media outrage.

Police at Powai after the encounter of contractor Rohit Arya, who had held 17 children and two elderly hostages — viral post sparks political debate and social media outrage.

esakal

Updated on

Summary

  1. एन्काउंटरनंतर भैय्या पाटील यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ उडवली आहे.

  2. पोस्टमध्ये आयुक्त सुरज मांढरे आणि केसरकर यांच्यावर रोहितकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

  3. पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की "आता कोणताही कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा करणार नाही."

मुंबईमधील पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. रोहित याने या मुलांसोबत दोन वृद्धांना डांबून ठेवले होते त्याने माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. त्यांच्या एन्काउंटरनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रोहित अनेक दिवसांपासून सरकारकडे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता, पण आता त्याचा एन्काउंटर झाला आहे त्यामुळे पैसाचा विष संपला आहे, आणि आता कोणी कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा करणार नाही असा आशय या पोस्टमध्ये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com