Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!
Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!sakal

Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!

Latest Mumbai news: मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवायच्या असा कल महाविकास आघाडीत पक्षांचा आहे.
Published on

Latest Mumbai News: महाविकास आघाडी पुन्हा बिधाडी होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईच्या काही जागांमुळे आघाडीमध्ये वादाची ठिणकी पडू शकते.

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे 188 विधानसभा मतदारसंघात नक्की कोणाला कोणती जागा मिळणार यावरून महाविकास आघाडी (Uddhav Thackeray Sharad pawar And Congress )आणि महायुती (Eknath shinde bjp ajit pawar ) यांच्यामध्ये बैठका देखील सुरू झाल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये याच बैठकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com