Mumbai Pune Expressway वर ३ तासांचा ‘ब्रेक’! प्रवाशांसाठी मोठा ट्रॅफिक अलर्ट, पर्यायी मार्ग कोणते? प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा...

3-Hour Traffic Block on Mumbai-Pune Expressway with Diversions via NH48 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन दिवसांसाठी ३ तासांचा ब्लॉक; कुसगावजवळ कामामुळे वाहतूक NH48 मार्गे वळवणार
Mumbai–Pune Expressway to Shut for 3 Hours; Traffic Diversions Announced

Mumbai–Pune Expressway to Shut for 3 Hours; Traffic Diversions Announced

esakal

Updated on

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला दोन दिवस अडथळा निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) डोंगरगाव-कुसगाव येथील पुलाजवळ उभारलेल्या तात्पुरत्या पूरक बांधकामाचे काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या कामात त्या बांधकामाचे काढणे आणि रंगकाम यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com