मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात! गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनाला टँकरची धडक; ४ जण जखमी, मूर्तीचेही नुकसान

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनाला टँकरने धडक दिली. या धडकेत ४ जण जखमी झाले असून मूर्तीचेही नुकसान झाले आहे.
Mumbai-Pune Expressway Accident

Mumbai-Pune Expressway Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मागून येणाऱ्या सिमेंट टँकरने धडक दिल्याने हा अपघात झाला असून यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com