Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

Three IIT Mumbai Students Killed in Fatal Expressway Crash Near Panvel While Returning from Khandala: खंडाळ्यात सूर्योदय पाहून परतताना पनवेलजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
Sunrise Trip Turns Tragic: 3 IIT Mumbai Students Killed in Expressway Crash

Sunrise Trip Turns Tragic: 3 IIT Mumbai Students Killed in Expressway Crash

esakal

Updated on

खंडाळा येथून मुंबईत परतणाऱ्या मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाल्याने या कारमधील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी पनवेलजवळ घडली. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com