Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

Mumbai-Pune Expressway Missing Link project Toll Rule: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. यामुळे प्रवास ६ किमीने कमी होईल. धोकादायक घाट भाग कमी होईल.
Mumbai-Pune Expressway Missing Link project Toll Rule

Mumbai-Pune Expressway Missing Link project Toll Rule

ESakal

Updated on

मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित "मुंबई-पुणे मिसिंग लिंक" प्रकल्प आता पूर्णत्वाच्या जवळ आला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. फक्त एक डेक सेक्शनचे काम बाकी आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचेलच पण धोकादायक लोणावळा-खंडाळा घाट सेक्शनमधील प्रवाशांनाही दिलासा मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com