Mumbai Pune Expressway : विकेंड, होळीमुळे वाहनांची गर्दी, लोणावळ्याजवळ गाड्यांच्या रांगा; संथगतीने वाहतूक

Mumbai Pune Expressway Traffic मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. घाटात संथगतीने वाहतूक सुरू असून तरीही टोल आकारला जात असल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय.
Weekend And Holi Rush Causes Traffic Jam On Mumbai Pune Expressway

Weekend And Holi Rush Causes Traffic Jam On Mumbai Pune Expressway

Esakal

Updated on

विकेंड आणि होळीच्या सणानिमित्त सलग सुट्ट्या आल्यानं पर्यटनासाठी लोक बाहेर पडले आहेत. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढलीय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. घाटात संथगतीने वाहतूक सुरू असून तरीही टोल आकारला जात असल्यानं वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com