Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Bus Fire News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल हद्दीत किलोमीटर क्रमांक १६ जवळ गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता प्रवासी बसला अचानक आग लागली. प्रवासादरम्यान बसमधून धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला.
Mumbai Pune Expressway bus fire

Mumbai Pune Expressway bus fire

esakal

Updated on

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. पनवेल हद्दीत एक्सप्रेस वेवरील किलोमीटर क्रमांक १६ जवळ ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com