Mumbai Pune Railway Power Block: मुंबई-पुणे दरम्यान रविवारी 'पॉवर ब्लॉक', प्रवाशांचे होणार हाल; जाणून घ्या काय आहे कारण

Mumbai Pune Lonavala Power Block: पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान येत्या रविवार (दि. ५) रोजी पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
mumbai pune railway mega block Kamshet-Talegaon  on Lonavala trains and local late
mumbai pune railway mega block Kamshet-Talegaon on Lonavala trains and local late sakal
Updated on

Mumbai Pune Railway: रविवारी जर पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमीसमोर आली आहे. या ठिकाणी विशेष पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 ते दुपारी ३ वाजून 35 मिनिटापर्यंत हा विशेष पावर ब्लॉक असणार आहे. यावेळी अप आणि डाऊन या मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांना १ ५ ते 30 मिनिटं ब्लॉक देण्यात येणार आहे. म्हणजेच त्या 15 ते 30 मिनिट उशिराने धावणार आहेत.

mumbai pune railway mega block Kamshet-Talegaon  on Lonavala trains and local late
Mumbai: भिवंडीत बांगलादेशींवर मोठी कारवाई, पोलीस लागले कामाला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com