Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

एल्फिन्स्टन रोड येथील जुन्या रेल्वे पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा टप्पा केला निश्चित, एकूण २६ तासांचे सहा मेगाब्लॉक घेणार.
Elphinstone Bridge

Elphinstone Bridge

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - एल्फिन्स्टन रोड येथील जुन्या रेल्वे पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने पुढील महत्त्वाचा टप्पा निश्चित केला असून रेल्वे मार्गावरील १३२ मीटर लांबीचा मुख्य गर्डर आणि पॅनल हटवण्यासाठी एकूण २६ तासांचे सहा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या सहा मेगाब्लॉक मालिकेतील पहिला चार तासांचा ब्लॉक सोमवारी मध्यरात्री घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com