Mumbai Railway Police : हरवलेल्या मुलांना नवी दिशा, कुटुंबांना दिलासा; मुंबई रेल्वे पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे ५ वर्षांत १६७ पैकी १६२ गुन्ह्यांचा उलगडा

मुंबई रेल्वे पोलिसांच्या एएचटीयुच्या मोहिमांमुळे घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलांना पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन करण्यास यश; मानव तस्करी, बालमजुरीच्या जाळ्यातून शेकडो निरागस जीवांची सुटका
Bringing Smiles Back: Mumbai Railway Police’s Humanitarian Mission

Bringing Smiles Back: Mumbai Railway Police’s Humanitarian Mission

esakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मोठी स्वप्ने पाहत, रागाच्या भरात किंवा घरातील तणावामुळे अनेक अल्पवयीन मुले-मुली मुंबईकडे धाव घेतात. मात्र, या मायानगरीत पाऊल ठेवताच काहीजण मानव तस्करी, बालमजुरी आणि गुन्हेगारीच्या अंधाऱ्या जाळ्यात अडकतात. अशा वेळी त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरते ती मुंबई रेल्वे पोलिसांची अनैतिक मानवी वाहतूक शाखा (एएचटीयु ) हरवलेल्या मुलांना सुरक्षितपणे शोधून पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे संवेदनशील काम या शाखेकडून सातत्याने केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com