Mumbai Viral Video : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाण, पायातील चप्पल काढले अन्...; सोशल मीडियावर संताप
Viral Video Shows Assault on Youth at Railway Station : रेल्वे स्थानकावरील बाकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेची अधिकृत माहिती नसली तरी रेल्वे प्रशासनाने तपशील मागितला आहे.
मुंबई : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Mumbai Viral Video) झाला असून, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.