Mumbai News: एकदम Cool प्रवास! मुंबई लोकलचं रुपडं पलटणार, वंदे मेट्रो स्टाइल डब्बे धावणार; पाहा गाडीचे वैशिष्ट्ये

Vande Metro: मुंबई रेल्वे विकास निगमने वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदीसाठी मोठी निविदा जाहीर केली आहे. यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी आरामदायी आणि आधुनिक होणार आहे.
Mumbai  Vande Metro

Mumbai Vande Metro

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी आरामदायी आणि आधुनिक होणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरव्हीसी)ने तब्बल २,८५६ पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदीसाठी मोठी निविदा जाहीर केली आहे. हे डबे १२, १५ आणि १८ डब्यांच्या रॅक स्वरूपात धावणार असून गर्दी कमी करण्यासोबतच प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com