
IMD Latest Update: पावसाळा संपत आला तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. मागच्या चार दिवसांमध्ये तर अक्षरशः जमिनी वाहून गेल्या आहेत आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी भिषण संकटात सापडला आहे.