Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Weather Updates : पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून नालेसफाईचा करण्यात आलेला दावा या पावसाने फोल ठरवला.
Mumbai Commuters Hit by Rain-Induced Traffic Gridlock

Mumbai Commuters Hit by Rain-Induced Traffic Gridlock

Esakal

Updated on

मुंबईत अखेर मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी प्रशासनासमोर आव्हानेही वाढली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरातून मुंबईत येणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. Mumbai Rains Bring City to Standstill, Waterlogged Streets and Traffic Congestion Trouble Daily Commuters

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com