

Mumbai Waterlogging Slows Central and Western Railways
Esakal
मुंबईसह उपनगरात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक थांबवण्यात आली आहे. पावसाची संततधार सुरूच राहिली तर अंधेरी सबवेमधून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागेल. Mumbai Rain Update: Subway Flooded, Orange Alert Issued