Mumbai Rain Update: मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट; कोकण मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तास कसे असेल हवामान?

Monsoon Rain Update : दरम्यान आज मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आह. मुंबई, ठाणे, पालघर या भागात गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
Heavy rain lashes Mumbai as IMD issues red alert; commuters seen wading through waterlogged streets in multiple areas across the city.
Heavy rain lashes Mumbai as IMD issues red alert; commuters seen wading through waterlogged streets in multiple areas across the city. esakal
Updated on

मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी राज्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आतापर्यंत चांगला पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अरबी समुद्रात तीन मीटर पर्यंत लाटा उसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान आज मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आह. मुंबई, ठाणे, पालघर या भागात गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com